या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषापपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७३ की हे अमृताचे मेघ वोळले । की हे नवरसाचे वोध लोटले ॥ नाना सुखांचे उचंबळले । सरोवर हें ॥ को सुखाची तारवें लोटलीं। अक्षय आनंदें जलदलीं ॥ विश्वजनांसीं उपयोगा आर्ली । नाना उपयोगां कारणें ॥ बागदेवीचे वर्णन करतांना श्रीरामदासस्वामींनी आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे कीं, आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ॥ शब्दमूळ वाग्देवता | महामाया ॥ १ ॥ जे उठवी शब्दांकुर | वदे वैखरी अपार || जे निःशब्दाचें अभ्यन्तर | उकलूनी दावी ॥ २ ॥

ऐशी बहुवेशे नटली | माया शारदा एकली ॥ सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विध प्रकारें |॥ १३ ॥ नानाविद्या कळासिद्धि | नाना निश्चयाची बुद्धि ॥