या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ भाषाशास्त्र. ते सूक्ष्म वस्तूची शुद्धि । ज्ञप्तिमात्र ॥ २१ ॥ (दासबोध १.३.) ह्या समर्थांचा उदयकाळ म्हटला म्हणजे, इ० स० चें सतरावें शतक होय. वाचा कोर्डे व कशी उत्पन्न होते, याविषयों श्रीधर तद्विषयक श्रीधरोक्ति स्वामिनीसुद्धां एके ठिकाणी वर्णन केलें आहे. ते म्हणतात, या सा मित्रा वरुणसदनादुच्चरन्ती त्रि पष्टि वर्णानन्तः प्रकटकरणैः प्राणसंगात् प्रसूते । तां पश्यन्तीं प्रथममुदितां मध्यमां बुद्धिसंस्थां वाचं वक्त्रे करणविशदां वैखरीच प्रपद्ये ॥ हे श्रीधरस्वामी फारच विद्वान असून, ते इ० स० च्या सोळाव्या शतकांत उदयास आले असावेत, असे वाटते. राजा भोजदेवानें वाग्देवांचा प्रभाव मनांत आणून, तिला नमन केलें; आणि सरस्वती कंठाभरणांत तिला आदिस्थान दिलें. आतां, हा राजा इ० स० च्या अकराव्या शतकांत उदयास आला असल्याचे समजतें; व त्यावरून, तितक्या- पुरातनकाळी देखील, भाषाशास्त्रासंबंधी वरीच चळवळ आणि हालचाल आमच्या भरतखंडांत सुरू झाल्याचें मासमान होतें. ध्वनिर्णाः पदं वाक्यमित्यास्पद चतुष्टयम् | यस्था: सूक्ष्मादिभेदेन वाग्देवीं तामुपास्महे ॥१॥ ( सरस्वती कंठाभरणं. १ परिच्छेदः ) "Weber's History of Sanskrit Literature. P. 210 Note 220. (nafon