या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७७ इयं या परमेष्टिनी वागदेवी ब्रह्मसंशिता । ययैव सजे घोरं तथैव शान्तिरस्तुनः || ३ || ( अथर्ववेद. १९, ९. ) . अथर्ववेदाचा काळ इ० स० समारे दोन हजार ववर असावा असे दिसते; तथापि, कित्येक पाश्चात्यांच्या मतें, तो इ० स० पूर्वी एक हजार वर्षीचरच असल्याचे होते. यजुर्वेदाचा काळ इ० स० पूत्रवर्षीवर असल्या- विषयों, सर. विल्यम जोन्सचा अभिप्राय आहे. आणि त्याच सुमाराला अथर्ववेदाची रचना झाली असावी, असे मान- ण्यास अनेक कारणे आहेत. वेवरच्या मते ब्राह्मणकाळातच अथर्ववेद रचले गेले; आणि तसे मानले तरी, त्या गोष्टीला आज तीन हजार वर्षावर होऊन गेली, हे निविवाद आहे. भाषेच्या उत्पती- बाचा कशी उत्पन्न झाली, यावि विषयी श्रीमद्भागव- पयीं श्रीमद्भागवतांत देखील वर्णन तांतील वर्णन. आहे. स एषजीवो विवर प्रसूतिः माणेन घोषेण गुहां प्रविष्ठः । मनोमयं सूक्ष्म मुपेत्यरूपं मात्रा स्वरोवर्ण इति स्थविष्ठः ॥ श्रीमद्भागवत आणि महाभारत अशी श्रीवेदव्यास ऋ रचली असून, महाभारताचा काले इ० स० पूर्वी दोन हजार वर्षे असल्याचे दिसतें; व त्यावरून, भाषेवि- Asiatic Researches. 2 History of Sanskrit Literature. 3 भारतीय साम्राज्य. पूर्वार्ध, पु. २ ₹. पान १७१२०४ एल.