या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वाने, शब्द, व श्रवणविचार. ७९ भाषा ही खरोखरच ईश्वराची एक अपूर्व देणगी आहे, याविषयी तिळमात्रही शंका नसून, कोणत्याही प्रकारें मतभेद देखील नाही. आणि तेचें खरें व यथान्याय गुणग्रहण आमच्या सन्माननीय पूर्व जांकडून इतक्या प्राचीनकाळी सुद्धां झाले होते, याबद्दल त्यांचें निःसंशय अभिनंदनच केले पा हिजे. इतर प्राकालीन राष्ट्र् पाळण्यांत लोळून झोप घेत असत, वकिलक मी मी ह्मणविणाऱ्या सुधारलेल्या रा प्राकालीन सर्व रा. प्रति आर्य हिंदूंचे भा प्राज्ञानाविषयी अग्रे- सरत्व. १ पान्यात्य देशांन इंजित ( मिसर) देश हा फार पुरातन अस ल्याविषयी कित्येकांची समजूत आहे. तथापि, त्यानें व तद्नंतरच्या चाल्डिया, बालिन्, ग्रीस, रोन, इत्यादि सर्व देशांनी आमच्या आर्यमातेच्या पादकमलाजवळच, तिचे वार्धक्य, श्रेष्टत्व आणि तिचा महिमा जाणून, सादर व सविनय, उभे राहिले पाहिजे, आणि यान्याचांस सुद्धा ती गोष्ट कचूल आहे. त्यासंबंधानें थानंदन् इति- हासकार असे लिहितो की, “ Ere yst the Pyramids looked down upon the valley of the Nile - when Greece and Italy, those cradles of Modern civilization, housed only the tenants of the wilderness - India was tho seat of wealth and grondewr." ( Thornton's History of India ). आनि बिझांट चाई म्हणले:--- " India older than fireece or Rome- India that was old before Egypt was born - India that was an- rient before Chalden rus dreamed of India that went back thonsernds of Centuries before Persia had Come to the front." (Mrs. Annie Besant on India and its Mission ). सदई अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता.)