या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. ष्ट्रांचा जन्मही नव्हता अशा वेळी, आह्मी उन्नतीच्या उच्च- कोटी प्रत पोहोचलो होतों, ही गोष्ट आम्हां हिंदूंच्या भाक- लन शक्तीची पूर्ण द्योतक होय; आणि हरएक प्रकारच्या शास्त्रान्वेषणांत व कला निर्माणांत आमचे पूर्वज हे यच्चावत् प्राकालीन राष्ट्रांत श्रेष्ट व अग्रेसर होते, याबद्दल आम्हांस अभिमान, कौतुक, व आनंद वाटावा, हे अगदी स्वाभा विक आहे. ८० ऋग्वेदानन्तर बराच काळ लोटल्यावर, यास्क उद- यास आला व त्यानें निरुक्त केलें. लीन ऋषींनी भाषेची निरुक्त म्हणजे कठिण आणि दुर्योध केलेली सेवा, अशा वेद शब्दांवरील टीका होय, व आमच्या प्राका- हिचा काल पाणिनीच्या अगोदरचा आहे, याविषयों मुळी. च शंका किंवा मतभेद नाहीं. पाणिनीचा काल इ० स० पूर्वी ३०० वर्षीवर असावा, असे वेवर प्रभृतांचे म्हणणे असून, डा. भांडारकरांच्या मतें, तो इ० स० पूर्वी ७०० वर्षे, आणि पंडित संयत्रत सामतीच्या अभिप्रायाप्रमाणे, इ० स० पु. २४०० वर्षे असल्याचें होतें. ह्या निरुक्तांत शब्दव्युत्पत्तिविषयक एक लक्षांत ठेव. ण्यासारखा वादविवाद प्रथमारंभच असून, तो खचितच फार महत्वाचा आहे. त्यावरून आमच्या भरतखं डांत फार प्राचीनकाळीसुद्धां, भाषा- शास्त्रासंबंधी कशी व किती उदात्त चर्चा चालत असे, व त्यांच्या तुलनेने इतर सर्व राष्ट्रांचें अ ज्ञान. 9 History of Sanskrit Literature. 2 Early History of the Dekkan, 3 Inttroduction to Nirukta.