या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ८१ याचे पाश्चात्य पंडितांसही मोठे कौतुक वाटून, ते सार्य मान डोलावितात. इतकेच नव्हे तर त्यामानानें, यूरो- पखंडांत फार नांबाजलेला असा प्राचीन ग्रीसदेशही किती मढावस्थेत आणि बाल्यदर्शत होता, याविषयों देखील ते निःशंकपणे खरे उद्गार काढतात. ह्यासंबंधानें मॅक्समूलर ह्मणतो:- । M27 “ There are some discussions in the beginning of the Nirukta, which are of the highest interest with regard to Etymology. While in Greece, the notions of one of her greatest thinkers, as expressed in the Cratilus, represent tho very infancy of Ety- mological science, the Brahmans of India had_trea- ted some of the vital problems of Etymology with the utmost sobriety. " (Muller's Ancient Sanskrit Literature. ) आणि इंटर इतिहासकार असे लिहितो की, " The science of language, indeed, had been re- duced in India to fundamental principles at a time when the grammnarians of the West still treated it on tlue busis of accidental resemilances. ( The Iudian Empire. P. 100-101 ). याप्रमाणे, भाषाशास्त्रांत आणि व्याकरणविषयांत, पाश्चात्यांनी विशेष रीतीने वाखाणलेल्या अशा प्राकालीन ग्रीस देशावर देखील आह्मां भारतीयांची किती कडी असे, च इतक्या पुराणकाळ ही आमचें त्याजवर कसें तेज पड़े, हें राँथ् सारख्या पाश्चात्यास सुध्दां अगर्दी कबूल करावें लागते. कारण, निरुक्तावरील प्रस्तावनेत तो असे म्हणतो की, "— Grammar -a science which was far more com -