या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. ऋग्वेदांतील दुसऱ्या एका ऋचेवरून वाचेचा पहिला उपयोग ईशस्तवनच असल्याचे दि. सतें, आणि म्हणूनच आमच्या प्रथम पूर्वजांचे पहिले बोल ईशस्तुतिपर कारण, ब्रह्म ह्मणजे (अकार ) शब्द असून, त्याचा अर्थ स्तुतित्राचक आहे. शिवाय, हा ब्रह्ममंत्र ह्मणणारास ब्रह्मा अशी संज्ञा आहे; आणि ( ह्या ब्रह्मा नामक ऋत्विजास, आमचे ऋग्वेद कालीन ऋषीवाचे एक उत्कृष्ट धामच समजत असत. असावेत, असे वाटतें. १ वाचेचा पहिला उ पयोग, ब्रह्मायं वाचः परमं व्योम ॥ ३५ ॥ २० ॥ (ऋ. अ २. अ ३. व २०. मं १. अ २२. सू १६४) सदरहु प्रतिपादनाच्या पुष्टी करणार्थ, व योग्य मुका बिल्यासाठी आणखी एक ऋचा वरील ऋचेच्याच सं दर्भाची घेऊं, आणि तीत काय उपलब्ध होते ते पाहू. होत असे वर्णन आहे की, माध्यमिका वाकुरूपी जी गौती द्विपदी, चतुपदी, अष्टपदी, नवादी, व सहस्राक्षरा होऊन, अत्यन्त उच्चस्थानों व्यक्त होते. गौरीमिमाय सलिला नितक्षत्येक पदी द्विपदीसाचतुष्पदी | अष्टापदी नवपदी वभूषी सहस्राक्षरा परमेव्योमन् ॥ ४१ ॥ ( ऋ. वे. अ.२ अ. ३. व२२. मं. १. अ. २२. सू. १६४). ह्यावरून, ह्या विश्वनियन्त्याच्या सृष्टचमत्कृतीचा स्तुतिपाठ पदोद्गम. व धन्यवाद गाण्यासाठी, ज्या स्फूर्तीचें प्रथमतः परेंतच बीजारोपण झार्के, व