८ दैन्य-दुःखाचे अतिरिक्ततेनें झालेली जी दीनता तें.
९ चिंता-एखादे वस्तूचे प्राप्तीविषयीं ध्यान लागणें ती.
१० मोह-वैचित्य, ह्मणजे प्रीतियुक्त पदार्थ पाहून जाहलेला कर्तव्यफुटपणा तो.
११ स्मृति-संस्कार पूर्वी जालेल्याचें स्मरण ती.
१२ धृति-धैर्य-संतोष (दु:खांतही अदुःखबुद्धी).
१३ त्रीडा-लज्जा-स्वच्छंदक्रियेचा जो संकोच ती.
१४ चपलत–इतरेतर क्रियेची शीघ्रता ती.
१५ हर्ष– चित्ताचे ठिकाणी प्रसुन्नता तो.
१६ अावेग-अकस्मात इष्टानिष्टाचा निःपातविवर्त तो.
१७ जडता-सर्व व्यवहारांत अक्षमत्व होणें ती.
१८ गर्व-स्वात्म्याचे ठिकाणीं सर्वांपेक्षां अधिकत्वबुद्धी.
१९ विषाद-इष्ट संशय आणि अनिष्ट जिज्ञासा तो.
२० औत्सुक्ष्य-सकल इंद्रियांनीं एकेवेळेस क्रियेचा आरंभ होणें तो.
२१ निद्रा-इतर इंद्रियांपासून निवृत्त होऊन त्वचेचे ठिकाणीं लीन होतें जें मन ती.
२२ अपस्मार-ग्रहादिकांचे जे आवेश तो.
२३ सुप्ति-त्वचेतेंही दाकून मन राहतें ती.
२४ प्रबोध-इंद्रियांचा जो प्रथम प्रकाश तो.
२५ अमर्प-रोष-पराहंकारप्रशमन तो.
२६ अवहित्थ-आकारव्यवहारसंगोपन तो.
२७ उग्रता-निर्दयता.