या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १९ वें कोर्टात सुटका ! - कोर्टाच्या कामाला रीतसर अकरा वाजतां सुरवात झाली ! पहिली च केस दादाची निघाली ! केस पाहायला खूप गर्दी होती ! केसचें स्वरूप विलक्षण - गुंतागुंतीचें - अमें जरी नसले, तरी मजुरांच्या संपाच्या धाम- धुमतली केस असल्यामुळे भांडवलवाले आणि मजूर यांच्यामध्ये या केसला बरेंच महत्त्व आलें होतें ! भांडवलवाल्यांना दादाच्या केसमुळे बरेच बूरें उद्योग करण्याची संधि मिळाली असून, मजुरांनी इतक्या पद्धतशीर रितीनें संपाची वावटळ उठवून धोरणानें, मुत्सद्दीपणानें शहाणपणाने चळ- वळ चालवून यशस्त्री करीत आणली होती- नव्हे केली होती, इतक्यांत अत्रानक हा प्रकार घडला होता. संपाच्या धामधुमत दादाचें नांव पुढे आलें. त्याच्या कर्तबगारीची वाखाणणी झाली ! एकाद्या तान्यासारखाच चक्ककन्' दादा एकदम चमका मजूपक्षांत दादाची चांगलीच बोलबाला होऊन छाप पडली ! इतक्यांत दादावरील संकटाने मजुरांचे. हातपाय मोडून पडले ! आज कोर्टात दोन्ही पक्षाचे लोक 'केस' ऐका- वयाला खूप आले होतें ! मजूर दादाला खुनी म्हणून पकडलेलें कळ-- तांच हातपाय गाळून बसले होतें ! आपण केलेलेली चळवळ, सोसलेले हाल, केलेले कष्ट सारी मातीला मिळून सोसत आलो त्यापेक्षां, अन्याय जुलूम, आणि दारिद्य या पेक्षाही अधिक भांडवलवाले सोसायला लावणार -असें मजूरवर्ग पुरेपूर कळून चुकला होता ! दैव व देव अजून आपल्याला अकून नाहीं ! म्हणून आपल्या नशीबाल दोष लावून आगामी अनेक आपत्तीशीं अनुकूल कालाच्या प्रात्मीर्येत झगडत राहिलेच पाहिजे म्हणून मनाची तयारी करीत नि:स्तब्ध दिसावयाला लागला होता. कोर्टाच्या कामाचा रीतसर सुरवात व्हावयाला अगदी थोडा अव काश होता. दादाची अ.ज कच्ची चौकशीच व्हावयाची होती. दादाच्या बाजूची हकीकत, व पोलिस अधिकाऱ्यांनी मिळविलेली हकीकत, ही