"जगणे असावे असे, जे ना मनात प्रश्न पेरते, ना विचारांना गदगदा हलवून अंकुरण्याची प्रेरणा देते... जगणे कसे ? सोप्पे सोप्पे !!! 'फास्टफूड' च जसे तिथे चर्वणेची गरजच नसे."
■ ■ ■