या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग ६. बा. ३ उलगडा होईना. गड्याशी बोलत असतांना पिरोज मधून मधून घराच्या सर्व बाजूकडे पहात होता. मी उभा होतो त्या ठिकाणाकडे त्याने आपली तीक्ष्ण नजर दोन तीन वेळां लावन पाहिली. पण माझा चेहरा त्याच्या दृष्टीस पडला नसावा. कारण तसे झाले असते तर आपल्या हातून निसटून गेलेल्या शत्रूचा पत्ता लागल्याबद्दल त्याला आनंद वाटून त्या विकाराचें प्रतिबिंब त्याच्या चर्येवर उमटले असते; पण तसे कांहीं झालेले दिसत नव्हते. उलट त्याच्या चर्येवर उद्विग्नतेची व उदासीनतेची छाया मात्र स्पष्टपणे दिसत होती. फिरोजला पाहतांच मी पुन्हां बाबरून गेलों. पुन्हां ही याद कोठन आली असे मला होऊन गेलें. आपला बिलकुल पत्ता लाग न देतां याला येथून लवकर घालविण्याची कांहीं तरी युक्ती मी शोधीत होतों; पण माझा यत्न व्यर्थ आहे असे मला तेव्हांच कळून आले. कारण देव- डीवरील एका गड्याशी त्याचें जें, बोलणे चालले होते तं जरी मला पूर्ण- पण ऐक आलें नाहीं, व ऐक आलं असले तरी मदिरेच्या धुंदीत अस- ल्यामुळे ते मला चांगले से कळले नाहीं तरी त्यांतील वाक्ये माझ्या चांगली ध्यानात आली. हा एकंदर प्रकार काय आहे याबद्दल मड्याला यत्किंचितही कल्पना नसल्यामुळे पिरोजने त्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरें त्यानें सरळपणाने आणि मोकळ्या मताने दिली असली तर त्यांत कांहीं आश्चर्य नव्हते. ++ ४८ - एकण नंदशंकरशेटजी उद्यां संध्याकाळी येणार तर ? • पिरोजनें त्या गाड्याला उत्सुकतेने विचारले. .6 'होय साहेब..' 'तर मग त्यांची भेट परवा सकाळी घ्यायला काही हरकत नाहीं. नाहीं, पखां, सकाळी पुन्हां तेगांव जाणार आहेत. 9 बरें ते भगबानदास शेटजी येथे आणखी किती दिवस सहणार आहेत ? " " मला कांहीं बरोबा ठाऊक नाहीं, पण ते आणखी आठदहा दिवस राहतील असे वाटलें... , ' ते रे कशावरून ?. " त्यांनी परवाच्याच दिवशी येथल्या एका शिंप्यापाशी बरेच कपडे