पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग शुद्धलेखन, वृत्तलेखन, सारलेखन, निबंधलेखन आणि आस्वाद - लेखन या विषयांचे सुलभ मार्गदर्शन. शाळा, महाविद्यालये, वृत्तपत्रविद्या विभाग, मराठीचे अभ्यासक, अध्यापक आणि विद्यार्थीवर्ग यांना विशेष उपयुक्त.