पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी शुद्धलेखन स्वाध्याय : १) नमुन्यासाठी पुढे काही निवडक अशुद्ध शब्दांचे शुद्ध शब्द करून दाखविले आहेत. प्रल्हाद उज्वल लज्ञ अशुद्ध शब्द शुद्ध शब्द माध्याहन् अहुती माध्यान्ह अपन्हुती प्रहलाद उज्ज्वल तज्ज्ञ तत्व तत्त्व सत्व सत्त्व ब्रम्ह ब्रह्म निस्पृह निःस्पृह दैदीप्यमान देदीप्यमान निर्भत्सना निर्भर्त्सना विनंति विनंती महत्वाकांक्षा महत्त्वाकांक्षा मित्रत्त्व मित्रत्व प्रज्वलीत प्रज्वलित आशिर्वाद आशीर्वाद शताब्दि शताब्दी २४