पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. (२०) To श्लोक.मी HTET पिता जरि विटे, विटो ; न जननी कुपुत्रीं विटे : I MPदयामत रसाईधी न कुलकज्जलें त्या किटेपमा । प्रजा प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे: SETTE -AIRESE म्हणून म्हणती भले, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' ॥ १९॥" पण 1.5 -स्फुट. रामदासः-- क्षणभरी [ बाळ ] मातेशी न देखे । तरी आक्रंदोनि रुदन करी दुःखें । ते समयीं मातेसारिखें । आणिक कांहींच नाहीं ॥ २० ॥ आस करोनी वास पाहे । मातेविण कदा न राहे । वियोग पळमात्र न साहे । स्मरण झालियानंतर ॥२१॥ जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीने अवलोकिलें । तरी न वचे वुझाविलें। आपुले मोतेवांचोनी ॥ २२ ॥ कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहून करंटेपण । तरी नाही तीसमान । भूमंडळी कोणीही ॥२३॥ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसे उणें। मागे परतें केलें तिणें । तरि आक्रंदोनी मिठी घाली ॥ २४ ॥ दुःख पावे मातेजवळी । दरी करतांचि तळमळी । अति प्रीति तये काळी | मातेवरी लागली ॥ २५ ॥ -दासबोध. १० देह-दोष. एकनाथ:-- TOP1 ओव्या. जा देवसंगती अमित दोख । देहसंगती तो श्वान वोक । देह तोचि महानरक परम द:ख देहसंगें ॥ १ ॥ देहाचिये संगती । ऐसी दुःखें नेणों किती । त्या देहसंगा करीन निवृत्ति । कृपें रघुपती आज्ञापी ॥२॥ देहभये विषयसुख । सर्वथा प्राप्त नव्हे देख । अथवा नव्हे संसारिक । परमार्थ देख तेथ कैंचा ॥३॥ देहभयें साधन । सिद्धि न साधे गा जाण । देहभये कर्माचरण । वृथा जाण जातसे ॥४॥ देहभये न साधे योग । देहभये न साधे याग । देहभय