पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/37

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) कीर्तिनिमित्त टाकिती राज्य धनः । लोकनिंदातस्कर दारुण । सत्कीर्तिधना चोरिती ॥६॥ -अश्वमेध शभानंद: माओवी. पाणः mivose Hi सत्कीर्ति ज्याची जगी वाढती । त्याते अक्षय' स्वर्गप्राप्ती मजा 'अकीर्ति लोकी चालती। अधोगती त्या न चुके ॥ ७ ॥ का मजार शत नड-उद्योगपर्वः एकनाथः- नाओव्या. मानणार ॐ अपकीर्तीचे जे जिणें । लोकांमध्ये लाजिरवाणे । याहीपसि भले जीव देणें । परी जिणें न ये कामा ॥८॥ अपकीर्ति निंदिजे जनीं । कीर्ति वंदिजे वेदी --पुराणीं । कीर्ति आपुली ऐकोनी । सर्वांसि उत्साह होतसे ॥ ९ ॥ कीतीकारणे जे जन । करिताति व्रते. तपें दान । कीर्तीकारणें, यज्ञआचरण । स्वयें जाण लिआचरती ॥१०॥ कीर्तीकारणे तुळापुरुषदान । कीर्तीकारणे यजनयाजन । जी कीर्तीकारणे अनदान । घरोघरी जन करिती ॥ ११ ॥ कीतीकारणे. शास्त्र पठण । कीर्तीकारणे तर्कव्याख्यान । कीर्तीकारणे करिती छळण । वादी ब्राह्मण 'एकमेकां ॥ १२ ॥ कीर्तीकारणे विजनी पाणी । पाजितात पोयी घालोनी । कीर्तीकारणें पंचाग्निसाधनीं । धूम्रपानी प्रवर्तती ॥ १३ ॥ डा माफिी मा-भावार्थरामायण. मोरोपंतः- गीति. sinesh यत्ने कीर्तिच जोडी, वा! होय पदार्थ हाच बहु धन्य ; TET राजे, पंडित, यांचे भूषण नाहींच कीर्तिहुनि अन्य. ॥ १४ ॥ , सत्कीर्तिप्रभवा श्री, पुण्यहि सत्कीर्तिचेंचि बा! तोक; ज्योत्स्नेने चंद्र जसा शोभे, सत्कीर्तिनेंचि हा लोक. ॥ १५ ॥ जो धन मेळविलें में, हय, गज, कांचन, रत्नराशि, सत्वर तें। खां, बा! अकीर्ति होतां, सोडावें तृण तसेंचि सत्वर तें ॥ १६॥ --ब्रह्मोत्तरखंड,