पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





पुष्कळ कष्टही घेतलेले दिसतात. विद्यार्थ्यांनी व मराठीच्या सर्वच अभ्यासकांनी या पुस्तकाचा नीट उपयोग करून घेतला व त्यांच्या लेखनात थोडीफार प्रगती झाली तर लेखकाचे प्रयत्न सफल झाले असे, म्हणता येईल.

- डॉ. त्र्यं. ग. उपाख्य राजाभाऊ गायधनी

०८...