पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





६) "अल्फाबेटीकली" याला मराठी पर्यायी शब्द कोणता?
७) खालील संख्या अक्षरी लिहा.
७७,१९
८)खालील शब्दांचे शुद्ध रूप लिहा.
समिक्षा, मार्मीक
९) खालील विराम चिह्न कोणती आहेत ते ओळखा?


१०) खालील वाक्य शुद्धलेखनाच्या नियमानुसार शुद्ध करुन लिहा.(अन्यत्र पुस्तकात दिले आहे.)आपली विज्ञान परंपरा वीद्यार्थ्यांनी अभ्यासून पूढे चालवली पाहिजेत.

१२) शब्दांच्या आठ जाती कोणकोणत्या? इत्यादी.



२९...