पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/33

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी लेखनशुद्धी सत्त्व नि:स्पृह देदीप्यमान मित्रत्व मराठी शुद्धलेखन स्वाध्याय : १) नमुन्यासाठी पुढे काही निवडक मराठी भाषेतील शुद्ध शब्द दिले आहेत. शुद्ध शब्द माध्याह्न अपहृती प्रह्लाद उज्वल तज्ज्ञ तत्त्व ब्रह्म निर्भर्त्सना विनंती महत्त्वाकांक्षा प्रज्वलित आशीर्वाद शताब्दी सक्रिय अनिष्ट अल्पसंख्याक सुशीला ज्येष्ठ लवचीक पक्ष्याचा और्ध्वदेहिक उपरिनिर्दिष्ट दृग्गोचर उद्योगीकरण वैय्याकरण आच्छादन भगवद्गीता . षष्ट्यब्दी शारीरिक साहजिक उच्छृखल अनुस्यूत सच्छिष्य पुरस्कृत कविसंमेलन भूमिपूजन अभीष्टचिंतन हिशेब पारितोषिक सुविधा वास्तुशांती स्वतः परिषद पद्मपत्र दूर्वा सुदाम २) पुढे काही अशुद्ध उतारे देऊन ते मराठी शुद्धलेखन महामंडळाच्या नियमांप्रमाणे शुद्ध स्वरूपात लिहून दाखविले आहेत. अ) अशुद्ध उतारा १ - वारकरि पथ हा महाराष्ट्रातिल एक अत्यत लोकप्रीय पथ आजहि आहे. आणी पुर्वीही होता. अपार भक्ति आणि उत्कटप्रिति या पंथात ३०...