पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/17

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) व १८८४ ते १८९६) जी सविस्तर हकीकत उपलब्ध आहे तीवरून असें दिसून येतें कीं प्रसिद्ध झालेल्या ९५० पद्यग्रंथापैकी ५६० ग्रंथ ह्मणजे शेंकडा सुमारे ६० इन अधिक जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्तचि होते व स्वतंत्र ग्रंथ आणि भाषांतरें फत्त शेकडा ४० च होती. एकंदर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांशीं पुनरावृत्त ग्रंथांचें ठोकळ प्रमाण वर सांगितल्याप्रमाणें एक चतुर्थांश होतें. सर्व पद्यग्रंथांत तीन चतुर्थांश ग्रंथ जुन्या कवितांचे आहेत. या गोष्टीवरून जुन्या मराठी काव्यांचे आहुीं किती ऋणी आहों हें अगदीं स्पष्टपणें दिसून येईल. ह्यावरून आणखी दुसरी एक गोष्ट व्यक्त होते ती ही की वर सांगितलेल्या ३२ वर्षात जुन्या कवितेच्या जाणोद्धाराची बरीच कामगिरी झाली; आणि अर्वाचीन ग्रंथकारांनीं सामान्यतः गद्यवाड्याबद्दल जें प्रेम दाख विलें तसें लांनीं जुन्या कवितबद्दल दाखविलें नाहीं. एकंदर झालेल्या कामगिरीचा आढावा पाहिला तर, तुकाराम, मोरोपंत; ज्ञानेश्वर, रामदास, वामन, मुक्तश्वर, एकनाथ, श्रीधर आणि महिपति ** समग्र ग्रंथ निरनिराळ्या प्रकाशकांनी छापून काढून १८५७ ते १८६४ *" दरम्यान सुरू झालेलें काम शेवटास नेलें. मोरोपंत, वामनपंडित, श*' रामदास, यांचे लहान मोठे ग्रंथ सटीक छापण्याचें काम व मुकुंदराज, अमृतय, रामजोशी, रघुनाथ पंडित, आनंदतनय, निरंजन, कृष्णकवि, नरहरि, "नाथस्वामी, निळोबा, शिवदिनकेसरी, चिंतामणी, 'मध्वमुनी, सोयरोबा, *,दैवस्वामी, प्रभाकर, अनंतफंदी आणि पोवाडे व लावण्या करणारे इतर कवि यांचे ग्रंथ प्रकाशित करण्याचें काम फारच जारीनें सुरू झालें. मुकुंदराज व ज्ञानेश्वरांपासून तों चालू शतकापर्यंत प्रसिद्ध अशा जुन्या मराठी कवींची '*' जवळ जवळ ४० पर्यंत येते. यांपैकीं कांहीं प्रमुख कवींची नांवें ' उपयोग होईल, असें वाटल्यावरून त्यांतील विशेष प्रमुख होते त्यांचीं नांवें खाली दिलीं आहेत. मुकुंदराज, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, 'य, रामदास, तुकाराम, महिपति, वामनपंडित, श्रीधर, रामजोशी, *"तनय, भैरवनाथ, शिवदास, रंगनाथस्वामी, प्रभाकर, अनंतर्फदी, होनाजी, 'ॐ परशराम, जनाबाई, मिराबाई आणि वेणूबाई. हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही भाषेत कवींची इतकी नामांकित नामावळी सांपडावयाची 驚 संस्कृताची छाया आहे असें म्हणून अशा रत्नभांडाराची "ज मराठी वाङमयाच्या या शाखेच्या अत्यंत विशिष्ट s