पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४० )


कुशल चित्रकारांच्या होतंचा अप्रतिम चित्रे घालवून, " तयार केले होते. असे ग्रंथ त्याच्या संग्रह सुमारे २४००० असून त्यांची किंमत ६५ लक्ष रुपये होती, असा काही इंग्रज लेखकांचा अंदाज आहे. अकबराने इमारती बांध ण्याची वेगळीच शैली काटिली, व तिला एका हिंदू कारागिराकरखीय स्वरूप दिले. त्यांत हिंदू व मुसलमान या दोन्ही शिल्पशान्त्रांचा मधुर संगम झालेला दिसून येतो...... इंग्रजांचे हिंदुस्थानात आगमन होण्याचे वेळी, हिंदु व मुसल मान संस्कृतीच संमीलन झाल्यावर हिंदुस्थान देशांची जी स्थिती होती, तिचें संक्षित वर्णन Colonies.istul Depeailoncies या पुस्तकाच्या ग्रन्थकारानें खालीलप्रमाणे दिले आहे; तें:-पाचीनकाळी मोक, आरब, इत व इतालियन, यात्रे-करू हिंदुस्थानांत येत, ते सर्व हिंदुस्थानातील परिणित संस्कृति पाहून चकित होऊन जात. गजबजलेली शहरें, अत्यंत परिश्रमपूर्वक तकार केलेली शेती, कलाकौशल्यपूर्वक तयार केलेल्या नानाविध विजा, प्रचंड व्यापार, सुंदर इमारती ह्या सर्व गोधी हिंदी संस्कृतिच्या निदर्शक तक इंजिन किया बाबीलोन- मध्ये शेकडो वर्षांच्या संस्काराने ज्याप्रमाणे एक प्रकारचे सामाजिक सं उत्पन्न झाले होते, त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतही होते. त्यावेळी सामाजिक आयुष्य- क्रम आजच्यापेक्षा विविध असे. निरनिराळी राज्य म्हणजे लोकांना आपल्या उच्च महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची ठिकाणेच होत. जीवित सुखकर असून कलाकौशल्याची अभिवृध्दि झाली होती. मोठमोठ्या शहरांत कारा- गीर रहात, व ते आपल्या कौशल्यांत इतके निपुण होते की, त्यांच्या कौशल्या बद्दल आज आपणास तोंडात बोट घालावे लागते. व्यापारी व सावकार यांच्याजवळ अगणित संपत्ति असे. देशांत जर अशांती असतो तर इतक्या अलोट धनाचा त्यानां संग्रहच करितां आला नसता, अंटरव्या शतकात मुरत दी युरोपियन 'व्यापायांची जंगी पेठ होता. त्या वेळी तेथील लोकसंख्येची गणती चार लचांपासून आट करितात. बंगालची राजधानी मूर्तिदा.. बाद येथे ३० सन २,७५७ मध्ये चलाईव्ह शिरला त्या बावर्तीत तो लिहितो कीं, है नगर लंडन इतके मोटॅ, गजबजलेले, व संपन्न आहे; फरक इतकाच कीं,. लंडनपेक्षा येथील लोक कितीतरी पटीने अधिक संपत्तिमान आदेत " सतराव्या शतकांत हिंदुस्थानचे वैभव अगदर्दी वळसास आऊन पोहोचल हो? " शिवराय हिंदुस्थान देशाच्याअगणित मंत्रत्तिनुळेच त्या देशास " मुभूमि