पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- मुद्रकः – गणेश काशिनाथ गोखले सेक्रेटरी, श्रीगणेश प्रिंटिंग वर्क्स, ४९५-४९६ शनिवार पेठ, पुणे नं. २. आभार-प्रदर्शन. या भागास मी ज्या ज्या ग्रंथाचे आधार घेतले आहेत, त्या त्या सर्व ग्रंथकारांचा ज्या ज्या अनेक स्नेह्यांनीं व वाचनालयांनीं मला आपल्या अमोल्य ग्रंथ संग्रहालयाचा उपयोग करण्याची, व आवश्यक तीं पुस्तकें वापरण्यास जवळ ठेवण्याची परवानगी दिली त्यांचा व ज्या इतर अनेक स्नेही व मराठ्यांच्या इतिहासाविषयीं अभिमान अस णाऱ्या मंडळींनी माझ्या अंगीकृत कार्यास उत्तेजन देऊन मला निर- निराळ्या प्रकारें उपयुक्त व उदारपणानें मदत केली, त्या त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. ग्रंथकार. प्रकाशकः - गो. बा. करकरे, बी. ए. - जळगांव, पूर्वखानदेश.