पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

केला आहे व तो बरा साघला आहे. शेवटी तंजावरच्या राजघराण्याची माहिती परिशिष्टरूपाने दिली आहे.

 एकंदरीत हा भाग काळजीने वाचण्या योग्यतेचा झाला आहे. रा. गो. बा. करकरे यांनी हा भाग छापून महाराष्ट्र ऐतिहासिक साहित्याची चांगली सेवा केली आहे व तिचे चीज महाराष्ट्रीय बाचकवर्ग करील अशी आशा आहे.

बुलढाणा (वऱ्हाड)
ता. ३०/४/१९२९}

यादव माघव काळे