पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३९ ) लष्करी पद्धतीतही पुनर्रचना केली; आणि सहावा बादशहा आलमगीर हा आपल्या तरुण- पणापासूनच मोठा लढवय्या असून आपल्या आयुष्याची शेवटचीं तेवीस वर्षे, एका दीर्घकालीन युद्धांत घाळवून, त्या युद्धाचा शेवट न होतांच जर्जर होऊन आपल्या वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्युमुखी पडलो." अर्थात मोगल बादशहांत कर्तबगारी असल्या मुळेच त्यांचें राज्य जवळ जवळ दोन शतकें मोठ्या जोमांत अस्तित्वांत राहिलें, यांत तर काहीच शंका नाहीं; शिवाय हीही महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीं, हिंदुस्थानांत इंपज येण्यापूर्वी हिंदू व मुसलगन या उभयतांनीही अत्यंत यशस्वीपणे राज्ये चालविली आहेत; इतकेंच नाही तर मि० फिल्डिंगहाल यानें आपल्या "Passing of Empire" या ग्रंथांन लटयारा " शेंकडों वर्षा पूर्वी हिंदुस्थानांत टिकाऊ, जोमदार व स्वतंत्र राज्य होतीं, लोक धाडसी, चपळ व बुद्धीमान असून सर्व दर्जाच्या लोकांत सर्वसाधारण- पणे उच्च दर्जाची सुधारणा वतत होती. मला असे वाटतें कीं, पांच सहाशें वर्षापूर्वी हिंदुस्थानचे लोक युरोपच्या लोकांपेक्षां चहुतेक सर्व चाचतींत फार पुढे होते, ही गोष्ट पुत्रकळ लोकांना पटत आहे, आणि खुद्ध इंग्रज लोकांनाच ही गोष्ट कबूल करावी लागेल कीं, ते येथे येण्यापू, हिंदुस्थांत जो राज्यपद्धति प्रचारांत होती, तिचेंच त्यांना of undertakings. Exact Knowledge of the sitnation that has provoked them forms no inconsiderable elemen of History. METTERNICE. १- “ But what royal dynasty can exhibit a prouder or more remarkable muster-roll of six consecutive fighting soverigns among whom the first is Babar, the precocious, ubiquitous and irrepressible founder of the empire; the third Akbar who refounded and extended it in wars that may challenge comparison with those of Charles the Great and who throughly remodelled the military system; the Sixth Alamgir, who, a warrior from his youth upwards wore out the last 23 years of & long and agitated life in the one, coutinuous, and laborious campaign and horness unsated with war at the died in advanced age of eighty eight."