पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/207

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसरात के अहमुल मतालिबस्स मर्फे राये इन्नेहाद यक्ति.जाय नमूदा मी आयदः–के दर ई ऐयाम खुदावंदे नियामत् दादासाहेब व किन्ला मद्दजिलहू अज सरकारे फैजासारे खुद् चहार सद रुपिया सालाना बनामे बरखुरदार लाला धीरधर बतकरूर फरमदा परवाने तनखाहे मुलिघ मरकुम आ जां जुमला दुसद रुपिया दरमाहे हाल व दुसद रुपिया दरमाहे आसाढ बनामे रावसाहेब मेहेरबान कलां मिन्जुम्ले एवजे अस।चिर वगैरा मरहेमत् फरमूद. बिनाबरां आदमे. अजूरदारां पेष आं मुष्फिक् मय परवानय तनखा बजिन्स् इब्लाघ याफ्तः ५ शादीये कारेवरे आजिजा दरपेषस्त व ईं नियाजमंद अन पुष्तयानी खानेजादे कदीम जनाब फैज माआब पेशवासाहब व किन्ला मद्दजिल्लहू अस्त; अगर तवजुह नमूदा हुंडवी चाहार सद रुपिया लुत्फ फरमायंद एहेतिमाल बर तवज्जुह सामी खाहद बूद. व बराय हरकार व खिदमती के काबिले एहकर बाशद बेतकल्लुफ इमा मीफर्मूदा बाशंद की दर सरंजाम आं सादत मी दानद; व अगर बफोर यक नफर कासीद बर जिम्मय खुद् कबूल नुमायंद व मीदाद बाशंद ता दर इरसाले अखबाराते लवाजिमे बंदगी व इख्लास वजारत. चिरंजीव लाला धीरधरच्या नावे मुकरर केले आहेत व त्याचा परवानाहि येणेप्रमाणे लिहून दिला आहे की त्यापैकी ह्या महिन्यांत दोनशे व आषाढमहिन्यांत दोनशे रुपये बड्या रावसाहेबांच्या नावं असावराच्या ऐवजांतून देण्याचा हुकुम फर्माविला आहे. हाणून तनख्याचा असल परवाना देऊन अजुरदार इसम आपणाकडे पाठविला आहे. कारण की सेवकाच्या मुलीचं लग्न करावयाचे आहे. सेवक श्रीमंत पेशवेसाहेबांचा खानेजाद गुलाम आहे. ह्मणन कृपा करून चारशे रुपयांची हुंडी पाठविली तर सेवकावर बहुत मेहेरेबानी होईल. सेवकाकडून चाहेल ती सेवाचाकरी करून घेण्यास स्वामी समर्थ आहेत. सेवकाचे हातून सेवा घडल्यास मोठा भाग्योदय झाला असें समजेन. आपण एखादा भरवशाचा काशीद पाठविल्यास इकडील खरी बातमी पक्का शोध लाडून पाठवून देईन.