२३६ पाकिस्तानचे संकट उमटविणे हें, प्रत्येक कार्यारंभीं श्रीगणेशपूजन करणा-या हिंदूंना अवघड चाटता कामा नये. श्रीगजानन हा देव ‘व्रातपति' या नांवाने ओळखला जातो. इतस्ततः भटकत फिरणाच्या वन्य जमातींचे नेतृत्व संपादून व त्या जमातींना आपल्या संस्कृतींत समाविष्ट करून मान्यता पावलेल्या गजाननाची पूजा सार्थ व्हावयाची असेल तर, अशा अनेक जमातींच्या उद्धाराकडे लक्ष पुरविल्याशिवाय हिंदुसंघटन कार्य करणा| रांना गत्यंतरच नाहीं. अशी कायें तांतडीने पार पाडून व हिंदुस्थानांतल्या कोटिसंख्य हिंदुसमाजात संमान संस्कृति, समान आचार, समान विचार यांची संस्थापना करून हिंदुसंघटनवादी कार्यकर्त्यांना आफ्रिका, अमेरिका, वगैरे खंडांकडे वळावयाचे आहे. कोणत्याच संस्कृतीत समाविष्ट न झालेले कोटयवधि लोक या दोन खंडांत आहेत व या पोरक्या लोकांना इस्लामी व ख्रिस्ती संस्कृतींत खेचून आणण्याचे कार्य यापूर्वीच सुरू झालेले आहे. या दोन्ही संस्कृतींना पायबंद घालण्याची उमेद हिंदुसंस्कृतीच्या अभिमान्यांनीं धरिली पाहिजे. | हें कार्य मोठे आहे व त्याच्या सिद्धीसाठीं मिशनरीवृत्तीच्या पराक्रमी हिंदूंची परंपरा निर्माण झाली पाहिजे. अशी परंपरा निर्माण करण्याची आटोकाट प्रयत्न श्रीसमर्थ रामदासांनीं पूर्वी केला. भोळ्या भक्तिभावाचे कोडकौतुक करणारा वारकरीसंप्रदाय आजतागायत टिकून राहिला आहे. पण, क्रियावादावर भर देणारा रामदासीसंप्रदाय केव्हांच नामशेष होऊन गेला आहे! या वस्तुस्थितीपासून बोध घेऊनच, या मिशनरीकार्याचे स्वरूप aeseseseseseseseseseseses.eseseseseseses- २ | | essesha अनासपुरे अँड सन्स् देशी व विलायती भाजीपाल्याच्या बियांचे व्यापारी | ७१५, सदाशिव पेठ, पुणे २ sssssesटse ग 1 -- Ssesesesesesesesesesesese sटटटटटटटट s ट 5 == =
पान:महमद पैगंबर.djvu/247
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही