हे पान प्रमाणित केलेले आहे.
13


to give him encouragement in the course he has taken up and I am sure every native who will come in contact with him, will be very much pleased by the assistance, given by Mr. Dixit.

HIRALAL CHUNILAL,


Government Pleader, Broach.


Mahableshwar,
28th April 1892.

-------------

सुधारकांत (अंक ७ तारीख ८ माहे दिसेंबर १८९०.) महाबळेश्वराचें वर्णन लिहितांना प्रो० गो० ग ० आगरकर यांनीं असें लिहिलें आहे:- "रा. दत्तोपंत हे हुशार, प्रामाणिक, उद्योगी आणि मनमिळाऊ गृहस्थ आहेत. यांनीं महाबळेश्वरीं अलीकडे एजन्सीचा धंदा सुरू केला असल्यामुळे मध्यम स्थितीच्या लोकांची मोठी सोय झाली आहे. दत्तोपंतापाशीं घरापासून टांचणीपर्यंत पाहिजे ती वस्तु भाड्यानें देण्यासारखी असल्यास भाडयानें किंवा विकत देण्यासारखी असेल तर किंमत देऊ करून मागा, ती थोडया वेळांत फार माफक कमिशन घेऊन ते तुम्हांस आणून देतात, आणि तुमचा परामर्श धेण्याविषयी नेहमीं तत्पर असतात. आज दोन तीन वर्षे महाबळेश्वरीं मधल्या स्थितींतले खाजगी गृहस्थ किंवा मोठमोठे नेटिव अंमलदार गेले, त्यांनीं दत्तोपंतास दिलेल्या