पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केळुसकर गुरुजींची ग्रंथसंपदा १) फ्रान्सचा जुना इतिहास- १८८३ २) तुकाराम बाबांचे चरित्र - १८९६ ३) सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने- १८९७ ४) ५) ६) ७) ८) ९) गौतम बुद्धाचे चरित्र - १८९८ उपनिषदे (सात उपनिषदांचे भाषांतर) भाग- २ - १८९८ रावबहादूर रामचंद्र विठोबा धामणस्कर - चरित्र - १९०२ श्रीमद्भगवगीता सान्वय पदबोध, सार्थ आणि सटीक - १९०२ क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र- १९०७ निर्णयसागर नीतीबोधमाला सुमन १ले - १९१४ १०) रावबहादूर एलप्पा बाळाराम - १९१४ ११) नीतीबोधमाला सुमन २ रे - १९१६ १२) नीतीबोधमाला सुमन ३ रे - १९१६ १३) नीतीबोधमाला सुमन ४ थे - १९१६ १४) तुकाराम रावजी चौधरी यांचे चरित्र - १९१८ १५) क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र - १९२० महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ५५