पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४. रामचंद्र दौलत पाटील - साताऱ्यास इन्स्पेक्टर
६५. के.एम. पवार - ॲग्रीकल्चर कॉलेज पुणे येथे असि. प्रोफेसर, ॲग्री. डायरेक्टर म्हणून काम
६६. श्रीपतराव भाऊसाहेब जाधव - डिव्हिजनल सुपरीटेंडंट ऑफ ॲग्रीकल्चर, डेक्कन कॅनॉल बारामती
६७. रामचंद्र बापूराव शिंदे - सातारा जिल्हा ब्राह्मणेत्तर कॉंग्रेसचे सेक्रेटरी
६८. हणमंत मेघ: शाम देशमुख - बेरार मराठा एज्युकेशन असोसिएशनचे सेक्रेटरी
६९. नारायण तुकाराम जगताप - डिप्रेस्स्ड क्लासेस मिशन हुबळीचे ऑडीटर, मराठा समाज शिक्षणाचे कार्य
७०. डॉ. लक्ष्मण सबुजी साळुंखे - बडोदा संस्थानात मेडिकल विभागात नोकरी
७१. नारायण भाऊराव कर्णेकर - सोलापूर येथे वकिली व सामाजिक कार्य
७२. आत्माराम बापुजीराव विचारे - मुंबई येथे सब इन्स्पेक्टर
७३. गोविंद बाबाजी कोवली - कर्नाटक मध्ये बसवेश्वर हायस्कूलचे प्रिन्सिपॉल

७४. लक्ष्मण सावळाराम काटे - इंदोर संस्थानच्या न्याय खात्यात डि. जज्ज

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३७