पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६. पांडुरंग गोपाळराव साटम - मुंबईत पोलीस सब इन्स्पेक्टर
८७. भीमराव बळवंत माळवे - नगर जिल्हा लोकल बोर्डाचे मुख्याधिका
८८. रामचंद्र बळवंत निबाळकर - ॲग्रीकल्चर खात्यात ओव्हरसियर
८९. सुबराव बसवंत गायकवाड - कागल (सिनियर) संस्थानचे कारभारी
९०. भुजंग केशव दळवी - मुंबई कायदे कौन्सिलचे बेळगाव जिल्हा प्रतिनिधी
९१. आबासाहेब बाळासाहेब मोहिते - बडोदा संस्थानात बडोदे प्रांत नायब सुभे
९२. गोविंद शिवाजी मोरे - सातारा येथे होम इन्स्पेक्टर
९३. कृष्णाजी बाबाजी घाटगे - निपाणी येथे वकिली, काही काल राष्ट्रवीर पत्राचे संपादक
९४. डॉ. शंकर गणपत चव्हाण - वॉर हॉस्पिटल खांडवा येथे नोकरी
९५. दादोजी महादेव पवार - बडोदा संस्थानात रिव्हेन्यू खात्यात नोकरी

९६. कृष्णाजी राघूजी घाटगे - श्री सयाजी मराठा बोर्डिंग हाऊस कमिटी, लष्कर ग्वाल्हेरचे अध्यक्ष

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३९