पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०८. फत्तेसिंग सदाशिव काळे - बडोदा संस्थानात खानगी खात्यात नोकरी
१०९. अंबादास रघुनाथ परब - महाराष्ट्र हितचिंतक भ्रातृ मंडळ संस्थेची स्थापना
११०. रामचंद्र कोंडीबा अनपट - सातारा व जळगाव विद्या प्रसारक समाज या संस्थांना मोठी आर्थिक मदत
१११. पुतळाबाई पवार - नाशिक ए. व्ही. गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये हेडमिस्ट्रेस
११२. नारायण रावजी तावडे - बडोदा संस्थानात खाजगी खात्यात नोकरी
११३. जयवंत घनश्याम मोरे - मुंबई कायदे कौन्सिलवर सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी
११४. माधव धनाजी सणगे - भारत सरकारच्या गृह विभागात सचिव
११५. सीताराम रावजी मोहिते - कोल्हापूर संस्थानात पन्हाळा येथे मामलेदार
११६. महादेव तुकाराम भिलारे - मुंबई येथे मिलिटरी अकाऊंट्स विभागत नोकरी

११७. शामराव संताजी भोसले - कोल्हापूर संस्थानात हायकोर्ट न्यायाधीश

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४१