पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३१. शंकर बळवंत चव्हाण - उपजिल्हाधिकारी म्हणून नोकरी व ब्राह्मणेत्तर समाजाच्या हितासाठी कार्य
१३२. गणपत कृष्णाजी पाटील - कोल्हापूर संस्थानातील ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन चे प्राचार्य
१३३. बापूराव नाथाजी नलावडे - सातारा येथे वकिली, ब्राह्मणेत्तर पक्षाचे कार्य
१३४. सखाराम पांडुरंग सावंत - कोल्हापुरातील प्रसिद्ध वकील, कोल्हापूर महानगरपालिकेचे अध्यक्ष
१३५. गणपतराव रामराव यादव - ॲग्री ओव्हरसियर
१३६. डॉ. कृष्णाजी महादेव काळे - मेडिकल ऑफिसर, सत्यशोधक चळवळीचे प्रसारक
१३७. रामचंद्र सुबराव पाटील - ॲग्रीकल्चरल ऑर्गनायझर धारवाड
१३८. रामराव नागेश शिंदे - मुंबईतील चष्म्याचे प्रमुख व्यापारी
१३९. रामराव सुबानराव बर्गे - ग्वाल्हेर येथील श्रीसयाजी मराठा बोर्डींगचे अधिक्षक
१४०. रघुनाथ बापुजी घाटगे - ॲग्रीकल्चर खात्यात ओव्हरसियर

१४१. शंकरराव नारायणराव नलावडे - मुंबई महानगरपालिका दवाखान्यात डॉक्टर

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४३