पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ युरोप १५ युरोप इंग्लंड, फ्रान्स, ९६ स्वित्झर्लंड १७ स्वित्झर्लंड | फ्रान्स, स्वित्झर्लंड, १८ स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी १९ युरोप २० युरोप २१ २२ फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंड, जर्मनी | इटली, स्कॉटलँड, अमेरिका, शिकागो परिषद लंडन, बर्लिन हिटलर २३ २४ युरोप २५ युरोप रोप २६ भेट ०१.०४.१९२२ २५.११.१९२३ १९म.२५ दि. १८म. २५ २६.०४.१९२४ २०.११.१९२५ दि. ८म. ८ दि. ९म. ४ दि. ११.०४.१९२८ २८.१२.१९२८ ८ म.१७ दि. १६.०३.१९२९ १०.०१.१९३० १५.०३.१९३० ०९.०२.१९३१ ९म. २६ दि. १० म.२६ दि. २३.०५.१९३१ ०५.१२.१९३२ १८ म.१३ दि. १३.०३.१९२६ १९.११.१९२६ ०९.०४.१९२७ १३.०१.१९२८ २२.०५.१९३३२३.१०.१९३३ ०९.०४.१९३४०७.११.१९३५ ५म.३ दि. १८म. २९ दि. ११.०४.१९३६ २४.११.१९३६ ७ म.१४ दि. १५.१२.१९३६ ३०.११.१९३७ ११ म.१७ दि. ११.०३.१९३८ ३१.१०.१९३८ ७ म.२० दि. सयाजीरावांनी १८८७ पासून १९३८ एकूण ५१ वर्षांच्या कालावधीत २६ परदेश प्रवास केले. सर्व परदेश दौऱ्यांचा एकत्रित विचार केला तर सयाजीराव २८ वर्षे एवढा कालावधी परदेशात राहिले. १८८१ ला कारभार हाती आल्यापासून १९३९ ला मृत्यूपर्यंत महाराजांनी एकूण ५८ वर्षे राज्यकारभार केला. महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / २१