पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे अद्भूत आहे. खरोखर महाराजांनी त्यासाठी आपले आत्मबळ, पुरुषार्थ, धैर्य, सबुरी, अथक मेहनत व दूरदृष्टी यांच्या मदतीने आपली सर्व स्वप्ने पूर्ण केलेली दिसतात. गौरवशाली इतिहास घडविणाऱ्या राष्ट्रप्रेमी सयाजीरावांचे हे ऋणच आहे.

●●●
महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २९