पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७. बडोदा सेंट्रल जेल (१८८१)
 इ. स. १८८१ मध्ये मध्यवर्ती कारागृहाची इमारत बांधून पूर्ण झाली. या बांधकामासाठी एकूण ६,७२,००० रु. खर्च करण्यात आला. हिंदूस्थानातील नमुनेदार कारागृहाची रचना अभ्यासनू

बडोद्यातील कारागृह बांधण्यात आले. कारागृहाची रचना वर्तुळाकृती असनू कें द्रस्थानी रक्षकाकरता उंच मनोरा बांधण्यात आला आहे. बंदिवासीयांची शय्यागहृ े, एकांतवासाच्या जागा परिघाचे समान भाग करणाऱ्या अनेक त्रिज्यांवर करण्यात आल्या असल्यामुळे अंतस्थ रक्षकांचे कार्य फार सुलभ झाले

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / 29