पान:महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठे कार्यक्षेत्र असल्याची जाणीव होते. स्वातंत्र्यानंतर गुजरात सरकारने या हॉस्पिटलचे व्यवस्थापन आपल्या हाती घेतले आणि त्यास महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव दिले. या हॉस्पिटल भोवती आरोग्यास आणि मनास प्रसन्न वाटण्याच्या हेतूने सुंदर बाग फुलवली होती.
१०. कलाभवन (Faculty of Technology and Engineering) (१८९०)
 इ.स. १८९० मध्ये " कलाभवन तांत्रिक संस्था" म्हणून सेनापती भवन मधून प्रत्येकशात या संस्थेचा प्रवास सुरु झाला १९४९ मध्ये ते तंत्रज्ञान आणि अभियांत्रिक विज्ञान शाखा म्हणून BARANAL महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात समाविष्ट करण्यात आले सेनापती भवनातून थोड्या काळासाठी हि विद्या शाखा

महाराजा सयाजीराव आणि बडोद्यातल्या वास्तू / ३४