पान:महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारा होता. शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशकतेलासुद्धा तो उभा छेद देणारा होता. एकप्रकारे शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशकतेला कमीपणा आणणारा होता. म्हणूनच सयाजीरावांचे या क्षेत्रातील कार्य विचारात घेता ही उपाधी चिपळूणकरांपेक्षा सयाजीरावांना लावणे जास्त प्रामाणिकपणाचे ठरेल.

•••
महाराजा सयाजीराव आणि मराठी भाषा, साहित्य व संस्कृती / २८