पान:महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संदर्भग्रंथ

 १. आपटे दाजी नागेश, (१९३३), साहित्य आणि ललितकला, समाविष्ट, श्रीसयाजीगौरवग्रंथ, वाढदिवस मंडळ, बडोदे आणि मुंबई.
 २. देसाई रणजित, (१९८४), राजा रवी वर्मा, मेहता प्रकाशन, पुणे.
 ३. मालुंजकर भांड धारा, २०२०, ललितकला, खंड २५, भाग ५, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती उच्चशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई.

महाराजा सयाजीराव आणि राजा रवी वर्मा / ५०