पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीने पसंत करून बक्षीस दिलेले महाराज रणजितसिंग यांचें चरित्र. भिकोबा अनंत प्रधान यानी लिहिलें ३/१७५ तं मुंबईत तत्त्वविवेचक छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें. आवृत्ति पहिली. हें पुस्तक इ. स. १८६७ च्या पंचवीसाव्या ॲक्टाप्रमाणे रजिस्टर केले असे. सन १९०७ किंमत ८ आणे.