पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/63

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद, [ मोरोपंत. मोरोपंत. आदिपर्व. (१) जाइल कवण यमाच्या जोडूनि बळेंचि हात पाशा? (२) जागे काय करावें निपट कपटनिद्रिता जना अन्ये ? (३) जे अज्ञपणी घडलें अघ आणावें मनांत न ( यमा ) तें. ( ४ ) जो जो दुर्लभ तो तो सस्पृह वित्तेच्छु होतसे वित्ती. (५) जेथे बळगुण तो गुरु शूर बळा मानिती न कुलशीला. गुणहीन शाल्मलि वृथा लघु न ह्मणति भजति साधु तुळशीला. (६) जपति जसे पाडाया व्यसनी सुजनासि सर्वकाळ विट. (७) ज्यांत सदन्ने जेवी भंगी हाणोनि दुष्ट लत्ता तें न कृतघ्न उपेक्षावा शीघ्र वधावे अशा प्रमत्तातें. (८) .. ... ... जो धर्मज्ञ शुद्ध कुळ ज्याचें तो अन्याय करीना. धर्मीच मन प्रसन्न कुळजाचें. (९) (तार्य ह्मणे ) आत्ममुखें न करिति आत्मप्रशंसन ज्ञानी. (१०) .. .. .. .. त्यजनि सुधा कोण सेवितो कांजी? (११) त्यांत पळहि न वसावें ज्यांत दुरितभीति धर्म नय नाही. तृणचरमुखें सुखें अवलोकावी खळमुखें न नयनांही. (१२) त्यजितील पंचभूतें स्वगुणांसि, रवी छवीस सोडील, शीतत्वात चंद्रहि, शऋहि करविक्रमासि तोडील; उष्णत्व त्यजिल दहन, मर्यादेतेंहि सिंधु सोडील, १ पाशा जवळ, २ जार, ३ गरुड,