पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास.स मूल. अयि मलयज महिमानं कस्य गिरामस्तु विषयस्ते । उद्द्विरतो यद्गरलं फणिनः पुष्णासि परिमलोद्दारैः ॥१०॥ छाया. कवण शके वर्णाचा तब महिमा चन्दना, जनीं वद रे . टाकिति गरेल मुखाने त्या भुजेगां पोषितोसि गंधैभरें ॥ १० ॥ मूल. पाटीर तव पटीयान् कः परिपाठीमिमामुरीकर्तुम् । यत् पिंषतामपि नृणां पिष्टोऽपि तनोषि परिमलैः पुष्टिम्११ छाया. जे खंडुनि चूंणिति तुज, सुर्सविशि गंधे तयांहि मनुजांला ! पाँटीरा, कम तव हा शक असे कवण आदरायाला ? ॥११॥ नीरक्षीरविवेके हंसालस्यं त्वमेव तनुषे चेत् ।। विश्वस्मिन्नधुनान्यः कुलव्रतं पालयिष्यति कः ॥१२॥ छाया. नीरक्षीरविवेचनि, हंसा, आलस्य तूंचि करिशील त्रिभुवनं तरि कवण दुजा सांग कुलवत अखंड पाळील ? ॥१२॥ मूल. उपरि करवालधाराकाराः क्रूरा भुजंगपुंगववत् । अन्तः साक्षाद्राक्षादीक्षागुरवो जयन्ति केपिजनाः १३ २ विष. २ सपना. ३ विपुल वासानें. ४ तोडून. ५ चुरतात.६ सुख देतोस. ७ अगा चन्दना! ८ परिपाट, वहिवाट. ९ समर्थ. १० पाणी आणि दूध यांच्या मिश्रणांतून ती दोन द्रव्ये वेगळी करण्याच्या कामांत ११ नीरक्षीरविवेक हा हंसांचा पिढीजाद धंदा आहे. १२ एकसारखें.