पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/83

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. छाया. निसर्गरमणीय हा नवविकास, नोहे स्मितं ह्मणेल मुख कोण या ? मुम सुगंधि हे निश्चित ।। मृषाच कुचकल्पना, कनकवर्ण ही सत्केलें नव्हेचि रैमणी, असे रुचिर वल्लरी ही बरें ॥ ५२ ॥ मूल. संग्रामाङ्गणसंमुखाहतकियद्विश्वंभराधीश्वरव्यादीर्णीकृतमध्यभागविवरोन्मीलन्नभोनीलिमा । अङ्गारप्रखरैः करैः कवलयन्नेतन्महीमण्डलं मार्तण्डोऽयमुदति केन पशुना लोके शशाङ्कीकृतः॥५३॥ छाया. संग्रामी पडती असंख्य मरुनी योद्धे क्षितीचे पती ते ज्या पाडुनि नीलरंध्र वरती जाती स्वरूपाप्रती । अोरप्रखरी कैरी कवळि 'जो हे मेदिनीभण्डल तो हा सूर्य नी; शशांक ह्मणतो त्या कोणता पामर ? ॥५३॥ मूल. श्यामं सितं च सुदृशो न दृशोः स्वरूपं किंतु स्फुटं गरलमेतदथामृतं च । नो चेत् कथं निपतनादनयोस्तदेव मोहं मुदं च नितरां दधते युवानः ॥ ५४॥ २ स्वभावतः सुंदर. २ नूतन प्रफुल्लितपणा. ३ मंद हास्य. ४ फूल. ५ गंधशाली. ६ खोटी. ७ स्तन आहेत अशी समजूत. ८ सोन्याच्या रगाची चांगली फळं. १० स्त्री. *वेल. ११ ज्या सूर्याला. * मोक्ष मिळवितात. १२ निवाऱ्यासारखे तीव. १३ किरणांनी. १४ जो सूर्य. १५ पृथ्वीतल. १६ हा 'प्रकाशतो' या अध्याहृत कियेचा कर्ता. १७ सूर्याला. १८ कोणता मूर्व मनुष्य.