पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याकरिता तयार राहा. भातावरील प्रक्रियेच्या स्वातंत्र्याकरिता, भाताच्या लेव्हीला विरोध करण्याकरिता जो जो काही कार्यक्रम जाहीर केला जाईल त्यामध्ये उत्साहाने भाग घ्या आणि ४२ सालच्या चिमूरच्या क्रांतीची परंपरा राखून वाकर्ल्याने जो झेंडा आता हाती घेतला आहे तो डौलाने फडकवत ठेवा एवढीच विनंती.

(१३ डिसेंबर १९९३- वाकर्ला)
(शेतकरी संघटक २१ डिसेंबर १९९३)


◼◼


माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०५