पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शारीरिक लिंग लिंगभाव पुरुषी गुणधर्म पुरुषी गुणधर्म जास्त, स्त्रीचे गुणधर्म कमी पुरुषाचे व स्त्रीचे गुणधर्म समान स्त्रीचे गुणधर्म जास्त, पुरुषाचे गुणधर्म कमी स्त्रीचे गुणधर्म (ट्रान्सजेंडर) पुरुष पुरुष पुरुष पुरुष पुरुष स्त्री स्त्री स्त्री स्त्री स्त्री FREEEEEEEEEE स्त्रीचे गुणधर्म स्त्रीचे गुणधर्म जास्त, पुरुषाचे गुणधर्म कमी स्त्रीचे व पुरुषाचे गुणधर्म समान पुरुषाचे गुणधर्म जास्त, स्त्रीचे गुणधर्म कमी पुरुषाचे गुणधर्म (ट्रान्सजेंडर) लिंगभावाच्या छटा पुरुष/ट्रान्सजेंडर स्त्री स्त्री/ ट्रान्सजेंडर पुरुष TI! पुरुषाचे मानले गेलेले गुणधर्म स्त्रीचे मानले गेलेले गुणधर्म पुरुषाच्या व स्त्रीच्या मानल्या गेलेल्या गुणधर्माचं मिश्रण ट्रान्सव्हेस्टाइट्स असं दिसतं की, ट्रान्सव्हेस्टाइट्स बहुतांशी वेळा भिन्नलिंगी लैंगिक कलांचे पुरुष असतात व त्यांचा लिंगभाव प्रामुख्याने पुरुषाचा असतो. मधूनअधून या पुरुषांना स्त्रीचे कपडे घालायला आवडतात. मधूनअधून स्त्रीसारखी वेशभूषा करण्याची आवड एवढी एकच स्त्री लिंगभावाची छटा यांच्यात दिसते. ट्रान्सजेंडर ज्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे अशांना 'ट्रान्सजेंडर' म्हणतात.

  • बहुतेक वेळा मुलगा मोठा होताना त्याला आपण मुलगा आहोत असं वाटतं व

३४ मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख