पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/126

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोभी कमालपाशा दुजोरा दिला व या बाबतीत राष्ट्राचा निर्णय घेण्याकरिता सिवास येथे शक्य तितक्या लवकर तुर्कस्थानांतील कार्यकर्त्या प्रतिनिधींची एक काँग्रेस बोलवावी असे ठरले, ' ही कल्पना आम्हांला मान्य आहे,' असे सर्व लष्करी अधिका-यांनीं व पुढा-यांनीं कमालपाशा यांना तारेने कळविल्यामुळे कमालपाशांना अत्यंत आनंद झाला.


"-:

१७८