पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/246

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गी झाल्या थोड्याच दिवसांत उद्योगधंद्याची व व्यापाराची भरभराट होऊ लागली. आतापर्यंत मुख्य उद्योगधंदे, व्यापार, ध बँकांचे व्यवहार ग्रीक लोकांच्या हाती होते ते संपूर्णपणे तुक लोकांचे हाती आले. कमालपाशांच्या नेतृत्वाखाली इतक्या लवकर तुर्कस्थानाचा उत्कर्ष कसा झाला हे मी सांगण्यापेक्षा एका जर्मन ग्रंथकाराने सांगितलेले बरे. तो ग्रंथकार म्हणतो:-- 4 कमालपाशांच्या राजवटींत आर्थिक उत्कर्ष झालेला पाहून सारे जग आश्चर्याने थक्क झाले आहे. हे शक्य कसे झाले ! अंगोरामधील तुना हैं कमें सवले ? याचे उत्तर अगदी साधेसुधे आहे. त्यांनी अविश्रांत परिश्रम केले व बडबड करण्याचे काम दुस-यावर सोपविले. ऐक्य व प्रभावी नेतृत्व ही तुर्कस्थानाच्या आर्थिक उन्कर्षाची मुख्य कारणे आहेत. ॐ योग्य व व्यवहार्य आहे ते वाटेल ते करून रडीस नए.ची ज्यांच्याजवळ हिंमत, अचूक निदान व जबरदस्त व्यवहारिक दृष्टी आहे त्या मुस्ताको कमालपाशांचे नेतृत्व प्रत्येक बाबतीत मिळत होते. आणि म्हणूनच थोड्या वर्षांत नव्या तुर्कस्थानाने जो उत्कर्ष व प्रगतीचा मार्ग आक्रामला, तो मार्ग आक्रमावयास दुसन्या राष्ट्रांस कित्येक वर्षे नव्हे शतकें-ला. तील. १५

  • " Kemal Ata Turk" Page 233.

३२७