पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/249

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

": }. -- = • মুৰঞ্জ कमालपाशा निरनिराळ्या शिक्षण संस्थास आकस्मिकपणे भेट देत; तेथील शिक्षकांची कशी काय तयारी आहे हे अजमावण्याकरिता त्यांना सोंचक प्रश्न विचारीत; स्वतः मुलांची परिक्षा घेत; त्यांची अम्यामांत किती प्रगती झाली आहे, त्यांची प्रकृति कशी आहे, त्याचे कौटुंबिक जीवन कसे चालले आहे याची काळजीपूर्वक चवकशी करीत आणि नंतर एका बाकावर विद्याथ्र्यांमध्ये बसून शाळेत चाललेला पाठ ऐकत.'४ कमालपाशांनी शिक्षण प्रमाणेच स्काऊटच्या चळवळी प्रोताहन दिले; राष्ट्रीय तरुण दल स्थापन करण्या मदत केली, शारीरिक शिक्षण व खेळ यांग उत्तेजन दिले. अशा रीतीने मुलांची बौद्धिक, मानसिक व शारीरिक वाढ व्हावी एतदर्थ कमालपाशांनी अतिशय परिश्रम घेतले. तुर्की भाषेचे पुनरुज्जीवन करण्याची चळवळ कमालपाशांनीं हाती घेतली. त्याकरितां * तुर्की भाषेचे विद्यापीठ ११ प्रस्थापित करण्यात आले. तुर्की भाषेचा व इतिहासाचा अभ्यास करण्याचे ४ " Kemal Aba Turk" Page 236. ३१६