पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/253

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुधारणा ९ ते धाडस करू दुवून, ३१ च करून सोडले आहे. पॅराशूट स्त्री सैनिक होण्याचा मान तुक यांनी जगांमध्ये पहिला प्रथम पटकाविला आहे ही गोष्ट निःसंशय उल्लेखनीय आहे. ८६ लढाई पुकारली गेली तर हजारों पॅरॉशूट तुर्की स्त्रीसैनिक लढण्याकरितां आयुधांसह सुसज्ज आहेत.'= विमानांची घरघर ऐकल्याबरोबर घाबरून लपून बसणाच्या पूर्वीच्या तुर्की स्त्रिया व विमानांमध्ये बसून बॉम्बफेक करणा-या व विमानांतून पॅराशूटच्या साहाय्याने धडाधड उड्या टाकणाच्या हल्लीच्या धाडसी: तुर्की स्त्रिया यांमधील आश्चर्यकारक फरक कमालपाशांच्या कर्तृत्वाचा पुरेपूर साक्ष देत आहे. । = * The Sunday Standard ", 13 July 1941,

=

=

१३५