पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरीय तपासणी केली असतां फुफ्फुस स्पंजासारखे मऊ नसते तर टणक झालेले नसते. अशा फुफ्फुसाचा बारीक तुकडा कापून पाण्यात टाकल्यास तो . याउलट फुफ्फुस चांगले असल्यास ते स्पंजासारखे मऊ असते व त्याचा हा पाण्यात तरंगतो. उपचार जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी आणि त्यांचे खाण्यापिण्याकडे बेऊन अँटिबायोटीक व सल्फा औषधाचा वापर करावा. - प्रतिबंधक उपाय शक्यतो ऊन, पाऊस, वारा मापासून त्यांचे संरक्षण वे मेंढ्या घेऊन एका खेडयातून दुसऱ्या खेडघात जाणे जरुरीचे असते. परंतु तो पाऊस नसतांना, जोबाचा वास नसेल त्यावेळेला घेऊन जावे. १५ रिंग वर्म - नायटा एक प्रकारच्या बुरशीमुळे हा रोग होतो. सर्वसाधारणपणे तोंडावर, कानावर चट्टे दिसून येतात. काही वेळेला पायावर व कासेवर असे चट्टे दिसून येतात ट्टे साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे व टिक्चर आयोडिन लावावे. हल्ली नायटयाकरिता ग्लेसोफ्लेविन सारखी औषधे निघाली बाहेत. त्यांचाही योग होतो. १६ खरुज माणसाला ज्याप्रमाणे खरुज होते त्याप्रमाणे मेंढघांना पण खरुज होते. घा पायाच्या खुबानी किंवा भितीच्या गव्हाणीचे भवतीने तो भाग सतत वण्याचा प्रयत्न करीत असतात. कारणमिमांसा PANE एक प्रकारच्या खरजेच्या किडया ( 'सोरोंष्टिक मॅज ) होतो. या किडचास. पुढे चार व मागे चार असे आठ पाय असतात. मादी अंडी ते व नरापेक्षा आकाराने जरा मोठी असते. लक्षणे - बेचैनी, खरुज झालेला भाग वाजवणे किंवा भितीवर घासण्याचा न करणे. त्या भागावरील लोकर चावण्याचा प्रयत्न करणे व त्यामुळे खरजेच्या ५३