पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसऱ्या प्रकारचा उच्चालक.

१०५

तो, अचा मोमेंट, अथवा साहा तोळे आणि त्यांचे अं- तर दोन इंच, यांचा गुणाकारा बरोबर आहे.

 वरचा उदाहरणांपासून हे स्पष्ट दिसतें कीं, मध्या- चा प्रत्येक बाजूवरील वजनांतील तोळे आणि त्यांचीं अंतरे यांचे गुणाकार बरोबर असतील, तर उच्चालक समतोल राहील. यापासून सरळ उच्चालकाचा हा साधा- रणधर्म सिद्ध होतो. जर एका सरळ उच्चालकाचा बा- जूवर दोन वजने लंबरूपानें लागू होऊन त्यास विरुद्ध दिशेत फिरवितात, आणि जर प्रत्येक बाजूवरील वजनें आणि त्यांची अंतरे यांचा दर्शक अंकांचे गुणाकार बरोबर असतील, तर एक वजन दुसऱ्यास तोलील.-

________
दुसऱ्या प्रकारचा उच्चालक.

 दुसऱ्या प्रकारचा उच्चालकांत टेंकू आणि उच्चा- लकशक्ति यांचामध्यें वजन असतें. बाजूवरील आकृतींत उच्चालकाची लांब बाजू अ पासून व पर्यंत आहे; तोकडी बाजूब पासून फपर्यंत आहे; उचलायचे वजन आहे, आणि प शक्ति आहे. पहि आकृति ६७. २४ ल्या प्रकारचा उच्चालकांत जसा नफा होतो, त्यासा- रिखें टेंकू आणि वजन यांचा मधल्या अंतरापेक्षां,