पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाकडा उच्चालक. बंबाचा दांडा.

१२५

उच्चालकाची खरी बाजू होईल ; जसें, व वजन ५ शे- रांचे असून टॅकूपासून एक फुटीवर आहे असें मान, तर गफ रेघ ५ फुटी आणि प १ शेर असल्यास शक्ति आणि वजन हीं एकमेकांस तोलितील.

 पाण्याचा लहान बंबाचा दांडा या जातीचें उदा- हरण आहे, त्यांत त्या दांड्याचे शेवटास जो मनुष्य आपला भार पाणी उडविण्याकरितां घालितो ती शक्ति, वर उचलावयाचें पाणी आणि दांड्याचें घर्षण हा प्र- तिबंध; आणि जो दांड्याचा सांधा तो टेंकू असतो.

 जेव्हां हातोडा खिळा काढा- यास घेतात, तेव्हां तो या प्रकार- चा उच्चालक होतो; त्यांत जा क टोकावर हातोडा टेकला असतो, तोक बिंदु टेंकू आहे, (आकृति ८६) आणि शक्ति, हातोड्याचा दांड्याचे शेवटास अ जवळ लावि आकृति ८६. अ तात, आणि खिळ्याचा बाहेर येण्यास जो प्रतिबंध तें वजन.

 बाजूवरील आकृतींत जे यंत्र दाखविलें आहे, त्यास वाकडा उच्चा लकरूप तराजू ह्मणतात, (आकृति ८७), त्यांत वांकड्या उच्चालकाची बाल आहे, त्यापासून वजन क रावयाचे पदार्थ ठेवण्याकरितां एक फ परर्डे टांगलें आहे; दुसऱ्या कड आकृति ८७. ल फ बाजूचा शेवटास एक जड गोळा बशिवलेला आहे,